Nalasopara Love Jihad Case | Chitra Wagh आणि Nitesh Rane यांचे गंभीर आरोप, काय म्हणालेत BJP नेते ?

नालासोपारा 'लव्ह जिहाद' आणि धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय.आरोपी आरिफ अयुब शेख याच्यावर शारीरिक-मानसिक छळ, धर्मांतरासाठी दबाव आणि मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच बुरखा घालण्याची आणि बीफ खाण्याची सक्ती केली जात होती आणि नकार दिल्यास जबर मारहाण केली जात असे असं तरुणीने म्हटलंय.तर या प्रकरणात आरोपीचा भाऊ, चुलत भाऊ आणि त्याचे कुटुंबही सामील असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.मोबाईलमध्ये अनेक तरुणींचे आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ असल्याचा आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोपही पीडितेने केलाय. नालासोपाऱ्यातील लव्ह जिहाद प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि नितेश राणेंनी काय म्हटलंय पाहुयात.. Nalasopara Love Jihad Case | Serious allegations by Chitra Wagh and Nitesh Rane; what did the BJP leaders say?

संबंधित व्हिडीओ