नामदेव शास्त्रीकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर जरांगेंनी जोरदार टीका केलीय.. धनंजय मुंडेंच्या अंगावरून वारं गेलं की तोंडावरून वारं गेलं मला माहित नाही.. नामदेव शास्त्रींच्या गादीचा मी सन्मान करतो, पण मी मुंडेवर थुंकतही नाही, असा हल्लाबोल जरांगेंनी केलीय.