भाजप निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर होणार आहेत अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळतीय. विधिमंडळ गटनेता निवडीसाठी निरीक्षकाचं नाव जाहीर होणार आहे. उद्या सकाळी निरीक्षक मुंबईला जाण्याची शक्यता आता वर्तवली जातेय.