"नाना पटोले RSS चे एजंट", पाहा कुणी केला गंभीर आरोप? NDTV मराठी

नाना पटोले संघाचे एजंट असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळकेंनी केलाय. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात बंटी शेळके पराभूत झालेत आणि त्यानंतर त्यांनी पटोलेवर आरोप केलेत. त्याचबरोबर स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी काम केलं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ