Nana Patole on Maratha Reservation | जरांगेंच्या आंदोलनावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत, सरकारने गणपती बाप्पाच्या विचारांचे अनुकरण केले असते तर आंदोलनाची धग राहिली नसती असे म्हटले. आरक्षणाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित व्हिडीओ