केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.तब्येत खालावल्यानं नारायण राणेंना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलंय.. छातीत दुःखत असल्यानं नारायण राणे रुग्णालयात उपचार घेत आहेत.