पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून यशस्वी १२ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक तपपूर्तीबद्दल आणि देशसेवेच्या अखंड प्रवासाबद्दल महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे जाहीर आभार मानले असून त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. मोदीजींच्या निष्कलंक नेतृत्वामुळे भारताची जागतिक पातळीवर नवी ओळख कशी निर्माण झाली? काय म्हणाले एकनाथ शिंदे? सविस्तर विश्लेषणासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!