नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींची सभा पार पडली आणि यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे. आणि यावेळी देण्यात आलेल्या संविधानाच्या आतमधील कागद पोरे होते असा आरोप मोदींनी केला.