बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पोहरादेवीला नरेंद्र मोदी लावणार हजेरी, कसा असेल दौरा? पाहा

बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पोहरा देवीमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. पोहरा देवी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नगारा भवनाचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी होईल. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित असतील.

संबंधित व्हिडीओ