दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आले होते, असा आरोप करत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली. याच टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी नरेश म्हस्के यांना "दुतोंड्या गांडूळ" असे म्हटले. यानंतर नरेश म्हस्के यांनीही राऊत यांच्यावर परत हल्लाबोल केला.