लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी कांदा खरेदी-. विक्रीच्या व्यवहारातून सुमारे 1135 कोटी 48 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे... कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 55 लाख 71 हजार क्विंटल कांदा लासलगाव मुख्य बाजार आवार यासह उपबाजार विंचूर, निफाड येथे विक्रीसाठी आणला होतो... असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे सांगत आहे...