Nashik| NAFED, NCCF गोदामात 9 लाख क्विंटल कांदा सडला; कांदा सडलेल्या गोडाऊनमधून घेतलेला आढावा | NDTV

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने नाफेड, एनसीसीएफने खरेदी केलेला 9.60 लाख क्विंटल कांदा नाशिकमध्ये सडला आहे.उत्कृष्ट दर्जाच्या 23 रुपये प्रतिकिलो या भावाने 11.90 लाख क्विंटलची खरेदी दाखवली होती. त्यापैकी फक्त 2.30 लाख क्विंटल कांदा ह्या संस्था बाजारात आणू शकल्या. तर 9 लाख 60 हजार क्विंटल कांदा सडलाय. हा सडका कांदा खत तयार करण्यासाठीही कोणी वापरत नाही.. याप्रकऱणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने चौकशी सुरू केली. नाशिकच्या चांदवड येथील नाफेडच्या कांदा सडलेल्या गोडाऊनमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी Nashik | 9 lakh quintals of onions rot in NAFED and NCCF warehouses; a report from the warehouse where the onions have rotted

संबंधित व्हिडीओ