Nashik|महादेवाच्या दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी कारवाई, पुरुषोत्तम कडलग यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर संस्थानमध्ये देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पुरुषोत्तम कडलगला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ