राज्यात एकीकडे दुष्काळ पडलाय. तर तिकडे नाशिकच्या अंबडमध्ये पाण्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. इकंच नाही तर डॉक्टर महिलांना गर्भधारणा टाळण्याचा सल्ला देतायत... नाशिकच्या अंबड परिसरात पिवळ्या पाण्याची कशी दहशत पसरलीय? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट