नाशिकच्या निफाड तालुक्यातील भोंदूबाबा महेश गिरीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. भोंदूबाबा गिरीवर लैंगिक शोषण व जादूटोणा सारखे गंभीर स्वरूपाचा आरोप असून त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीय.