नाशिकच्या त्रिमूर्ती चौकातील एका रबडीच्या दुकानातील रबडीमध्ये चक्क अळ्या सापडल्यात.. दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरूग्राहकाने अळी असलेल्या रबडीचा कथित व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या दुकानावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येतंय.