Nashik Earthquake News | नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के, पाहा व्हिडिओ

Nashik Earthquake News | नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के, पाहा व्हिडिओ Nashik Earthquake News | Earthquake tremors in Nashik's Surgana taluka; watch the video नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. डांगराळे, शिंदे, रोकडपाडा परिसरात जाणवले धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. तहसीलदार रामजी राठोड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ