नाशिकच्या अंबड परिसरातील दत्तनगरमध्ये बोअरवेलमधून येणाऱ्या पिवळ्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर आता प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय.. दत्तनगर परिसरात आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी आणि उपचार केले जात आहेत. प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.
Nashik | Issue of 'yellow water' (contaminated water) becomes serious; health camp organized for citizens; a review of the situation.