Nashik | गोदावरी नदी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली, याचाच NDTV मराठीने घेतलेला आढावा

नाशिकमध्ये जोरदार पाऊस हा सुरू होता... मात्र मध्यरात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पुन्हा पहाटेपासून पावसाची शहरांमध्ये सुरू आहे.. परिणामी नाशिकच्या गंगापूर धरणातून २०२७ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जातोय... नाशिकचे गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे... याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी...

संबंधित व्हिडीओ