Nashik| कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपरिक्रमा, तपोवनपासून ग्रामपरिक्रमेला सुरुवात

कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ग्रामपरिक्रिमा केली जातेय. नाशिकच्या तपोवनपासून शहरभर ही शोभायात्रा काढली जातेय. यानंतर रामकुंडावर गोदाआरतीने या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. चार जगद्गुरू आणि तीन आखाडाप्रमुखांचा यात सहभाग आहे.. ५० चित्ररथ, साधू-महंतांच्या १५ बग्या आणि महाकुंभाची प्रतिकृती यात पाहायला मिळतेय.

संबंधित व्हिडीओ