Nashik | द्राक्ष बाग, कांद्याचं मोठं नुकसान; संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी संवाद | NDTV मराठी

नाशिकसह जिल्हाभरामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर मोठ संकट ओढवले आहे.नाशिकमध्ये देखील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांवर कांद्यावर आणि इतर पिकांवर मोठा खर्च केला.... मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठी झडप घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ... नाशिकच्या आडगाव परिसरात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून साडेतीन एकरामध्ये शेतकऱ्याने सोयाबीन पीक घेतले होते मात्र अवकाळी पावसाने 70 टक्के सोयाबीनचे नुकसान झाले असून ३५ ते ४० हजार रुपये एकरी इतका खर्च पेरणीसाठी आला मात्र आता तीन हजार रुपये क्विंटल इतका हमीभाव त्याला मिळणार असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी...

संबंधित व्हिडीओ