नाशिकच्या सिडको DPJP या नगरमध्ये कामटावाडा परिसरात पाणी येत नसल्याने महिलांनी पालिकेवरती हंडा मोर्चा काढला होता. या हंडा मोर्चात स्थानिक नगरसेवक देखील सहभागी झाले होते. नाशिक महापालिकेच्या मुख्य दरवाज्यावरती हा मोर्चा काढण्यात आला होता.