Nashik| मुलीचं अपहरण प्रकरण | सिन्नरमध्ये हिंदू संघटना आक्रमक, एक तासांपासून रास्ता रोको

नाशिकच्या सिन्नरमध्ये हिंदू संघटना आक्रमक.नाशिक सिन्नर रस्त्यावर गेल्या एक तासांपासून रास्ता रोको आंदोलन सुरू.आंदोलनामुळे नाशिक सिन्नर मार्गावरील वाहतूक ठप्प.एका मुलीच्या अपहरण प्रकरणात पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप.लव्ह जिहादचा संपूर्ण प्रकार असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप

संबंधित व्हिडीओ