Nashik | गोदातीरावर भव्य शंखनाद सोहळा, Guinness Book of World Records मध्ये शंखनादाची नोंद

नाशिकमध्ये एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.. 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल 501 वादकांच्या हस्ते हा शंखनाद करण्यात आला. विशेष म्हणजे या सामूहिक शंखनादाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय. Nashik | A grand conch shelling ceremony on Godatira, a record of conch shelling in the Guinness Book of World Records

संबंधित व्हिडीओ