राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी कुंभ नगरी सज्ज झालीय...रामकुंड परिसरामध्ये सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलीय. त्याचबरोबर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आलाय, याशिवाय गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय..आणि या परिसरामध्ये नेमकी कशी व्यवस्था करण्यात आलीय, तसंच उद्याचा ध्वजारोहण सोहळा नेमका कसा पार पडणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलंय....