Nashik Kumbh Mela| ध्वजारोहणासाठी कुंभनगरी सज्ज, सोहळ्याची तयारी, आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून आढावा

कुंभमेळ्याच्या उद्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह या सगळ्या तयारीवर जातीने लक्ष देऊन आहेत. त्यांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलीय. ही तयारी नेमकी कशी चाललीय, हे स्वतः शेखर सिंह यांच्याकडून आम्ही जाणून घेतलंय.

संबंधित व्हिडीओ