Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळा ठरणार अर्थकारणाचा सोहळा, व्यावसायिकांसाठी कुंभमेळा आशेचा किरण

नाशिकचा कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर नाशिकच्या अर्थकारणासाठीही हा सोहळा तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे...त्यातच राज्यावर आलेलं दुष्काळाचं सावट पाहता, या दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगार आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी हा कुंभमेळा एक संधी ठरू शकतो...ही संधी नेमकी कशी आहे, हे चार्टर्ड अकाउंटंट आणि काळाराम मंदिराचे विश्वस्त शुभम मंत्री यांच्याकडून जाणून घेतलंय, आमचे प्रतिनिधी सागर जोशी यांनी

संबंधित व्हिडीओ