नाशिकच्या कुंभमेळ्यामुळे या परिसरातील किंवा नाशिक मधील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना नेमका कसा फायदा होणार आहे. वर्षभर चालणारा हा कुंभ सोहळा या छोट्या व्यवसायकांसाठी कसा महत्त्वाचा ठरतोय, हे गोदा तीरावरील चहा विक्रेते त्याचबरोबर गंगाजल आणि टोपी-गमछा विकून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनी सांगितलंय, आपण पाहूया...