कुंभमेळा ध्वजारोहण आणि महाआरतीच्या निमित्ताने वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. अशोकस्तंभ ते रविवार कारंजा, रविवार कारंजा ते मालेगाव स्टँड, मखमलाबाद नाका ते रामकुंड हा परिसर सर्वसामान्य वाहनांसाठी बंद राहणार आहे. तर पंचवटीला जोडणाऱ्या चारही मार्गांवर भाविकांच्या वाहनांसाठी पार्कींगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नेमके कोणते बदल केले आहेत, याबाबत नाशिक वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..