नाशिक महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी उबाठाच्या प्रथमेश वसंत गीते यांची नियुक्ती.महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक जण होते इच्छुक. मात्र पक्ष श्रेष्ठींकडून अखेर गीते यांच्या नावावर शिक्कामोर्तब. आज होणाऱ्या महापालिकेच्या विशेष महासभेत नावांची होणार घोषणा.स्थायी समिती सदस्यपदी उबाठा शिवसेनेच्या भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर यांची नावे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती.