Nashik| त्र्यंबकेश्वरमध्ये देणगी दर्शनाचा काळाबाजार NDTV मराठीने आणला उघडकीस,याप्रकरणी गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वरमध्ये देणगी दर्शनाचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय.काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांच्या होणाऱ्या लुटीचा प्रकार NDTV मराठीने उजेडात आणला होता.आता देणगी दर्शनाच्या नावाखाली काळाबाजार सुरू असल्याची एक घटना समोर आली.याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ