Nashik | चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळला, बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल | Marathi News

नाशिकमधील चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळला. या वाड्याखाली दहा ते पंधरा वाहनं अडकल्याची शक्यता आहे. वाडा बंद असल्यामुळे मोठी जीवितहानी टळलेली आहे. बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. Nashik | चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळला, बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल | Marathi News #nashiknews #marathinews #ndtvmarathi #nashik

संबंधित व्हिडीओ