Nashik | त्र्यंबकेश्वर मंदिरातील संतापजनक घटना, भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; घटनेचे Video Viral

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील संतापजनक घटना.मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी एका भाविकाला केली बेदम मारहाण.भाविकाचे कपडे फाडत लाथा बुक्क्यांनी केली मारहाण.एका भाविकाने सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये केला कैद.दर्शन रांगेत बसून भाविक जप करत होता, पुढे जाण्यास तयार नव्हता त्यामुळे सुरक्षारक्षक आणि संबंधित भाविकामध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती.त्र्यंबकेश्वर पोलीसांकडूनही या घटनेबाबत अधिक तपास सुरू.

संबंधित व्हिडीओ