नाशिक हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर आलेत.आरोपींची धरपकड सुरूच असून आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात आली.हिंसाचार प्रकरणी राजकीय कनेक्शन उघड झालंय.एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला बेड्या ठोकण्यात आल्यात.तर गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित आरिफ हाजी झाले नॉट रिचेबल झालेत.