Nashik| WhatsApp group,फ्लर्टिंग आणि तरुणींसोबत 'तो'खेळ; BJP युवा मोर्चाच्या वतीने कंपनीबाहेर आंदोलन

नाशिकच्या मल्टिनॅशनल कंपनीतल्या प्रकरणाने राज्याला हादरवलं. व्हॉट्स अॅप ग्रुप, फ्लर्टिंग आणि तरुणींसोबत तो खेळ. विनयभंग, अत्याचार, धर्मांतराच्या प्रयत्नाचे गंभीर आरोप.भाजप युवा मोर्चाच्या वतीने कंपनीबाहेर आंदोलन. भाजपचे गटनेते श्याम बडोदे आणि ईतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.

संबंधित व्हिडीओ