Nashik| 21 किमीचा टप्पा पार करत आंदोलक विद्यार्थ्यांचा वाडीवऱ्हे गावात मुक्काम, याचाच घेतलेला आढावा

आदिवासी विद्यार्थ्यांनी आज 21 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत वाडीवऱ्हे परिसरात मुक्काम केलाय.. उद्या सकाळी पुन्हा मुंबईच्या दिशेने मार्च सुरू होणार आहे. या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी

संबंधित व्हिडीओ