Nashik | रवींद्र एरंडेला नाशिक सत्र न्यायालयात केलं हजर, एरंडेच्या पेनड्राईव्हमध्ये होते 121 व्हिडिओ

नाशिक सातपूर अत्याचार कॅण्डल प्रकरण.रवींद्र एरंडे याला केले नाशिक सत्र न्यायालयात हजर. नाशिक सत्र न्यायालयाने सुनावली होती दोन दिवसाची पोलीस कोठडी. काल रात्री रवींद्र एरंडे याच्या विरोधात दाखल झाला होता फसवणुकीचा गुन्हा. रवींद्र एरंडे याला पोलिस कोठडी सुनावण्यात येते का न्यायाललीन कोठडी हे बघणं महत्त्वाचं. रवींद्र एरंडेच्या पेनड्राईव मध्ये 121 व्हिडिओ आले होते तपासात समोर. एका पीडित महिलेने दिली होती लैगिंक अत्याचार सह विनयभंगाची तक्रार.

संबंधित व्हिडीओ