Nashik | भव्य शंखनाद सोहळ्याची Guinness Book of World Records मध्ये नोंद; सोहळा NDTV मराठीवर LIVE

नाशिकमध्ये एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.. 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल 501 वादकांच्या हस्ते हा शंखनाद करण्यात आला. विशेष म्हणजे या सामूहिक शंखनादाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय..

संबंधित व्हिडीओ