Nashik| त्र्यंबकेश्वर | भात उत्पादक शेतकरी संकटात; चारा मिळत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात | NDTV

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. भात उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने भाताची पिकं पूर्णपणे करपून गेली आहेतकेवळ भाताचं उत्पादनच नाही, तर जनावरांसाठी चाराही उपलब्ध होणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे. पावसाअभावी उद्ध्वस्त झालेल्या भातशेतीचा आणि शेतकऱ्यांच्या व्यथांचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.

संबंधित व्हिडीओ