Nashik| त्र्यंबकेश्वर मंदिर 2 महिने दर्शनासाठी राहणार बंद; सिंहस्थची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिर बंद

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 2 महिने दर्शनासाठी बंद राहणार. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना.सिंहस्थ कामे पूर्ण करण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय.15 किंवा 16 ऑक्टोबर पासून मंदिर बंद करण्याच्या विचारात, मंदिर संस्थान घेणार अंतिम निर्णय.लवकरच अंतिम तारीख जाहीर होण्याची शक्यता. किमान दोन महिने तरी मंदिर बंद ठेवावे लागणार असल्याची महाजन यांची माहिती

संबंधित व्हिडीओ