Nashikचे वरिष्ठ IPS अधिकारी गोत्यात, IG दत्ता कराळे यांचे खरातसोबतचे फोटो अंजली दमानियांकडून शेअर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता नवीन आणि खळबळजनक माहिती समोर आलीय.या प्रकरणात राज्याच्या पोलीस दलातील उच्चपदस्थ आयपीएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.अंजली दमानियांनी अशोक खरात आणि नाशिकचे आयजी दत्ता कराळे यांचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केलाय.

संबंधित व्हिडीओ