Nashik | Shivaji Maharaj यांच्या जयंती निमित्त नाशकात शिवरायांची पालखी, नाशिकमधून NDTV मराठीचा आढावा

 नाशिकमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते. आज जयंती निमित्तानं गल्लोगल्ली चौकाचौकात शिवरायांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक सांस्कृतिक खेळ सुद्धा सादर करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये अनेक बालगोपाळ महिला देखील सहभागी झालेल्या होत्या नाशिकच्या गणेश वाडीकर मंडळाच्या शिवरायांच्या पालखी मधून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी पाहुयात. आज नाशिकच्या पंचवटीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतोय. नाशिकच्या शहरात सर्व ठिकाणी मोठ्या उचात शिवजयंती साजरी केली जाते. आपण बघत आहोत नाशिकच्या मोठ्या मंडळापासून तर छोट्या गल्ल्यांमध्ये देखील आज शिवजयंतीचा शिवरायांचा हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात आहे. ज्या ठिकाणी अनेक लहान लहान बालकलाकार देखील हे मावळ आणि शिवरायांच्या वेशात लागत आहेत. बरोबर नाही. शिवाजी महाराज. जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जय करात ही पालखी सोहळा मी गणेश वाडीकर यांचा निघालेला आहे. 

संबंधित व्हिडीओ