- तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक ------ - आज दुपारी 4 वाजता तपोवनात शिंदेंच्या सेनेकडून केले जाणार आंदोलन ------ - नाशिकचे जिल्हाप्रमुख शहर प्रमुख आणि ईतर पदाधिकारी राहणार उपस्थित ------- - नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ---- - नाशिकच्या मायक्रो सर्कल परिसरातून तपोवनाकडे केले जाणार मार्गक्रमण