Nashik TCS कंपनी अत्याचार प्रकरण |आरोपी दानिश शेखला इस्लाम पार्टीची मदत, Asif Shaikh यांचा मोठा दावा

नाशिक बहुराष्ट्रीय कंपनी अत्याचार प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या कुटुंबीयांना आपण मदत केल्याचा दावा इस्लाम पार्टीचे सर्वेसर्वा आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी केलाय. तसंच दानिश शेखला कायदेशीर सहाय्य आणि वकील उपलब्ध करून दिल्याचं सांगत, ही कायदेशीर लढाई नाशिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली तरी इस्लाम पार्टी आणि आपण आरोपीच्या कुटुंबासोबत ठामपणे उभे राहू, असंही ते म्हणालेत. तसंच टीसीएस प्रकरणाला विनाकारण धार्मिक रंग देण्यात आल्याचा आरोपही शेख यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ