नसरापूरमध्ये घडलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज पुण्यात विराट जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या जनआक्रोश मोर्चात पीडितेच्या आई वडिलांसह हजारो नागरिक सहभागी झालेत.