लातूर भाजपच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषदेत निवडणुक प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर यांनी राष्ट्रवादी ही काँग्रेसची बी टीम असल्याचे वक्तव्य केलंय...तर रहमान डकैत शी तुलना केल्याचा हिशोब निवडनुकीनंतर करणार असल्याचाही इशारा दिलाय....पोस्टच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलंय....