(English) Flights from the new Navi Mumbai International Airport (NMIA) are set to commence operations starting December 25, 2025. This major announcement will significantly boost connectivity, ease congestion at Mumbai airport, and drive regional development. (Marathi) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Navi Mumbai Airport) विमानांची उड्डाणं (Flights) २५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा झाली आहे. यामुळे प्रवाशांना (Passengers) मोठा दिलासा मिळणार आहे.