Navi Mumbai Airport | भारत जगातील तिसरा मोठा देशांर्गत विमान वाहतूक मार्केट-मंगेश परुळेकर

नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडले आहे. लवकरच विमान उड्डाण सेवा सर्वसामांन्यासाठी उपलब्ध होणारय. सुमारे १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आलं. मुंबईची दीर्घ प्रतिक्षा समाप्त, विमानतळ आशियातील सर्वात मोठ्या कनेक्टिव्हिटी क्षेत्र स्थापित करण्यात मोठी भूमिका निभावेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ