नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान उडताना आणि उतरताना कोणता अडथळा तर येत नाहीये ना हे पाहणीसाठी काल भारतीय विमानतळ प्राधिकरणानं signals सह विमानांच्या उड्डाण take off ची चाचणी केली आहे. तर या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठवण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विशेष विमान नवी मुंबई विमानतळावरून उडणार आहे.