Uddhav Thackeray यांच्या उमेदवारीवरुन Navnath Ban यांचे Sanjay Raut यांच्यावर गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत आता राजकीय वर्तूळात चर्चा सुरु झालीय...मात्र ठाकरेंच्या उमेदवारीवरुन भाजपच्या नवनाथ बन यांनी राऊतांवर गंभीर आरोप केलेत....संजय राऊत स्वतःच्या राज्यसभेच्या भवितव्याबाबत चिंतित आहेत कारण...ठाकरे विधानपरिषदेत गेले, तर पुढील राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दावा मजबूत होईल आणि राऊत यांची जागा धोक्यात येऊ शकते असा दावा नवनाथ बन यांनी केला आहे....

संबंधित व्हिडीओ